सद्गुरुंसोबत इनर इंजिनियरिंग अनुभवा, तुमच्या राहत्या ठिकाणी आणि तुमच्या सवडीनुसार इनर इंजिनीयरिंग ऑनलाइनमध्ये प्रत्येकी 90 मिनिटांची सात सत्रे आहेत. भारताच्या प्राचीन योग विज्ञानातून निर्माण केलेल्या शक्तिशाली साधनांचा यात समावेश आहे, जी तुमचं अवघं जीवन, जगण्याची रीत आणि जीवनाचा अनुभव पालटून टाकतात.
“पृथ्वीवरील सर्वांत प्रगत यंत्र म्हणजे मानवी शरीर. पण ते कसं वापरावं याचं मॅन्युअल सुद्धा तुम्ही वाचलेलं नाहये. या! आपण त्याचा शोध घेऊया.” —Sadhguru
“तुमच्या इच्छेला बेलगाम होऊ द्या, तिला सीमित मर्यादांमध्ये बंदिस्त करू नका. इच्छेच्या अमर्यादते मध्येच तुमचे परम स्वरूप दडलेलं आहे.” —Sadhguru
“तुम्ही कोण आहात याच्या अबाधित विस्तारतच जीवन तुम्हाला पूर्णपणे बहरू देतं. आयुष्य त्याच्या संपूर्ण शक्यतेत जगणे, हीच एकमात्र सार्थकता तुमच्यातील जीवन जाणू शकतं.” —Sadhguru
“तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण इच्छुकतेने जगण्याने तुम्ही प्रत्येक क्षणी स्वर्ग निर्माण करता. जे काही तुम्ही अनिच्छेने करता तेच तुमचं नरक आहे.” —Sadhguru
“बहुतेक लोक त्यांच्या मनाला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत आहेत. मला तुमचं मन त्याच्या संपूर्ण शक्यतेत मुक्त करायचं आहे.” —Sadhguru
“शब्द आणि त्यांचे अर्थ ही मानवी मनाची निर्मिती आहे - ध्वनी हा सृष्टीचा मुलभूत घटक आहे. ” —Sadhguru
“तुमचे आरोग्य आणि तुमचे आजार, तुमचा आनंद आणि तुमचं दुःख, सवर्काही आतूनच निर्माण होतं. जर तुम्हाला सुख-समाधान हवं असेल, तर आता वेळ आली आहे स्वतःच्या आत डोकावण्याची. ” —Sadhguru
© 2019, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly