इनर इंजिनियरिंग समापन

ज्यांनी इनर इंजिनियरिंग ऑनलाईन कोर्स पूर्ण केला आहे फक्त त्यांच्यासाठी उपलब्ध. हा कोर्स शांभवी महामुद्रा क्रिया शिकून तुमचा ऑनलाईन कोर्सचा अनुभव आणखीन सखोल करण्यासाठीची एक विलक्षण संधी आहे. शांभवी महामुद्रा क्रिया,एक शक्तिशाली, उर्जा शुद्धीकरणाचे तंत्र आहे ज्यात सामील आहे तुमचा श्वास व सोबत उत्साहवर्धक, प्राथमिक योगासने.

अनिवार्य: इनर इंजिनियरिंग ऑनलाईन

तुमच्या राहत्या ठिकाणातील आगामी कार्यक्रम: